29 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - दहावी, बारावी परीक्षा होणार ऑनलाइन?.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. तेव्हा पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते - नवाब मलिक
2. राजकीयदृष्ट्या सोयीस्कर खटल्यांनाच देशात प्राधान्य दिलं जातं - पृथ्वीराज चव्हाण
3. फडणवीसांच्या वक्तव्याचा धनंजय मुंडेंनी घेतला समाचार
4. दहावी, बारावी परीक्षा होणार ऑनलाइन?
5. संजय राऊत यांनी उघडले महानाट्याचे पान
6. पुणे पालिकेत येणाऱ्या गावांत ग्रामपंचायत निवडणूक
7. उच्च न्यायालयानं संजय राऊत यांना फटकारलं
8. रुपाली चाकणकर यांचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर
No comments
Post a Comment