Breaking News

1/breakingnews/recent

26 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

        News24सह्याद्री - राज्यभरात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंनी दिला सक्त आदेश.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. ठाकरे सरकार मनसेला घाबरते - अविनाश जाधव

2. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर निलेश राणेंची टीका

3. उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची शरद पवारांची भूमिका- नवाब मलिक 

4. राज्यभरात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंनी दिला सक्त आदेश

5. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

6. मराठा समाजाने निर्णय घेतल्यास भाजप आंदोलनाचं नेतृत्व करेल - चंद्रकांत पाटील
 
7. जालन्यात कार व मोटारसायकलचा समोरासमोर अपघातात
  
8. सेवानिवृत्त माजी सैनीकाला पावणे सहा लाखाला गंडा 
 
9. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

10. अकोल्यात सर्व कामगार संघटनांचा संपात सहभाग  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *