16 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - बीड ॲसिड हल्ला प्रकरण, प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. धार्मिक स्थळे आजपासून खुली, स्वच्छतेसह सुविधांसाठी जय्यत तयारी
2. राणा दाम्पत्याच्या अटकेच्या निषेधार्थ बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको
3. तर महिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदा हातात घेतील - चंद्रकांत पाटील
4. वीज बिलांबाबत मोठी अपडेट, दिवाळीतही दिलासा मिळण्याची शक्यता मावळली
5. पुणे जिल्ह्यात शिवबा संघटनेच्या तरुणावर धारदार शस्रांनी हल्ला करून हत्या
6. सिद्धिविनायक पावला: मंदिरात रोज 1000 भाविकांना प्रवेश
7. विनोद तावडे, पंकजां मुंडेनंतर आता आशिष शेलार यांच्यावर नवी जबाबदारी
8. बीड अॅसिड हल्ला प्रकरण, प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक
9. मुंबईत फटाक्यांचा आवाज मंदावला, गेल्या 17 वर्षांतील सर्वात कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद
10. सिनेसृष्टीवर शोककळा, दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन
No comments
Post a Comment