13 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, सोमय्या यांच्या आरोपांवर संजय राऊतांचं उत्तर......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. ८६ हजार वीज कामगारांचा दिवाळीपासून संपाचा इशारा
2. युतीधर्मपालन नितीशकुमारांकडून शिका!
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर संजय राऊत यांचे ट्वीट
4. फटाकेबंदीच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी
5. अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा करा -सम्राट अशोक सेना
6. लोणार तालुका अतिवृष्टीत बाधित म्हणून जाहीर करा
7. कल्याण डोंबिवलीत गर्दी करणार्यावर कलम १४४ नुसार होणार कारवाई!
8. उल्हासनगरचा आशिष चौधरी नासाच्या परिक्षेत जगातुन प्रथम.
9. सुप्रीम कोर्टावर ट्वीट करणं कुणाला कामराला महागात
10. ओटीटी माध्यमांवर अंकुश ठेवण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी
No comments
Post a Comment