Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - बनावट डिझेल प्रकरणी दोन मोठे मासे पोलिसांच्या जाळ्यात

No comments

           News24सह्याद्री -





बनावट डिझेल प्रकरण सध्या नगर जिल्ह्यात चांगलंच गाजत आहे , या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत असतानाच आणखी दोन जणांना  पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे , शब्बीर देशमुख आणि मूदस्सर देशमुख या दोन आरोपीना पोलिसांनी चौकशीकामी तब्यत घेतले आहे .या प्रकरणात आता आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेनार आहेतच , मात्र ज्या दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे , ते एका पक्षाशी संबंधित असल्याने हे प्रकरण वेगळं वळण घेत कि काय हे पाहून महत्वाचं ठरणारे , या बरोबरच पोलिसांनाही आता या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा लागणारे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *