Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - त्या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी थेट कंट्रोल रूम मध्ये

No comments

 News24सह्याद्री -




श्रीगोंद्यातील सहायक पोलिस निरीक्षकाने खाकी वर्दीची पुरती आब्रू घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता . पोलिस दलातील लोहमार्ग विभागात मुंबईत नियुक्तीस असणार्‍या महिला पोलिस कर्मचार्‍याचा विनयभंग केल्या गुन्हा सतीश गावित या पोलीस अधिकाऱ्यावर दाखल झाला होता , या प्रकरणातील महत्वाची माहिती हाती आली आहे ,या प्रकरणातील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी केली असून त्यांना कंट्रोल रूम मध्ये नियुक्ती देण्यात आली आहे , तर या अधिकाऱ्याची प्राथमिक चौकशी देखील सुरु झाली आहे , चौकशीत आरोपी सतीश गावित दोषी आढळल्यास पुढील कारवाई कारवाई केली जाणार आहे , याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी माही दिली . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *