27 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री - 'आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं’ - पंकजा मुंडे.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. पेशावरमधील मदरशात मोठा स्फोट; ५ बालकांचा मृत्यू, २६ जण जखमी
2. कोरोनाने थैमान घातलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी, नवी आकडेवारी आली समोर
3. नीरव मोदीला पुन्हा झटका ; न्यायालयाने जामीन याचिका पुन्हा फेटाळली
4. 'आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं’, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप
5. न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास - संभाजीराजे
6. कोरोना काळात खाजगी शाळांच्या फी वाढीसंदर्भात राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही; हायकोर्टात
याचिका
7. खासदार संभाजीराजे यांच्या टीकेला अशोक चव्हाणांनी दिलं उत्तर
8. 100 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
9. हॉटेल्सना महापालिकेचा कोरोना बोनस, क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना विशेष सवलत
10. पुण्यात आता पाच रुपयांत बसचा प्रवास
No comments
Post a Comment