27 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - नगर-कोपरगाव राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. नगर-कोपरगाव राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा
2. जिल्हा परिषदेच्या १४ शाळा होणार आदर्श
3. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून ७ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण
4. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने कोव्हीड योध्दा पुरस्कार सन्मान सोहळा
5. पाथर्डीमध्ये बिबट्याच्या वावरामुळे रात्री बाहेर न पडण्याच्या सूचना
6. शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमी भावाने खरेदी करणे गरजेचे - आ. आशुतोष काळे
7. राळेगण सिद्धीच्या कामातून निवृत्त; अण्णा हजारे यांची घोषणा
8. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांकडे श्रीरामपूर पोलीस ठाण्याचा पदभार
9. अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि विनयभंगाच्या आरोपावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
10. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा 71 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
No comments
Post a Comment