5 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

News24 सह्याद्री - मुलांकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला ६६ लाखांचा टप्पा
2. सरकारनं हुकुमशाही व अंहकारी वृत्ती सोडावी - मायावतीं
3. तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा.
4. गैरवर्तनाबद्दल प्रियंका गांधींची पोलिसांनी मागितली माफी
5. घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेणाऱ्यांना काहीच कळणार नाही- प्रवीण दरेकर
6. मुलांकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
7. मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला
8. पुण्यात अखेर 6 महिन्यानंतर हॉटेल सुरू
9. काँग्रेसच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत बिघाडी टळणार
No comments
Post a Comment