Breaking News

1/breakingnews/recent

24 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

       News24सह्याद्री -  बेकायदा फी वसूलीवरुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - बच्चू कडूं मध्ये जुंपली.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. लष्कर कँटीन्सना आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी रोखण्याचे आदेश

2. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर

3. बेकायदा फी वसूलीवरुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - राज्यमंत्री बच्चू कडूंमध्ये जुंपली

4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद साजरी करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

5. पूर्वीच्या काळी प्रसारमाध्यमं तटस्थ राहायची पण आता ध्रुवीकरणामुळे विभागली - हायकोर्ट

6. मुंबई सेंट्रलमधील आग; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट

7. मित्राला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून चोरलेली दुचाकी दिली

8. माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे निधन 

9. मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

10. चेन्नईने मुंबईसमोर टेकले गुढघे 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *