24 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - महाराष्ट्राला मोफत लस नाही का? - महसूल मंत्री थोरात..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. नगर सहयाद्रीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त 'सह्याद्रीचं कोंदण’ पुरस्कार जाहीर
2. राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फोडला - माजी मंत्री राम शिंदे
3. पावसाने घराची पडझड; दळवी कुटुंबीयांचा संसार उघड्यावर
4. प्रत्येक कुटुंबाला 25 हजारांची मदत द्यावी - वैभव पिचड
5. चौदा वित्त आयोगामार्फत शिरसगावात सिमेंट काँक्रीटीकरण कामास प्रारंभ
6. महाराष्ट्राला मोफत लस नाही का? - महसूल मंत्री थोरात
7. मुलाच्या वाढदिवसाला वडिलांनी केले रक्तदान
8. पोलीस निरीक्षक बहिरट यांच्याविरुद्ध आणखी एक तक्रार
9. श्रीगोंद्यात पर्जन्यमापकाच्या 25 मशीन बसविणार
10. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा केला - जलसंधारण मंत्री गडाख
No comments
Post a Comment