15 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री - पीएम केअर्स’ला कर्मचाऱ्यांच्या पगारातून मिळाले १५७ कोटी.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशात चोवीस तासांत ६८० करोनाबाधितांचा मृत्यू
2. ‘पीएम केअर्स’ला कर्मचाऱ्यांच्या पगारातून मिळाले १५७ कोटी
3. खुशबू सुंदर यांनी मागितली काँग्रेसची माफी
4. पंतप्रधान मोदींच्या व्हर्च्युअल रॅलीसाठी ४ लाख स्मार्टफोन वॉरियर्स
5. १५ आक्टोबर रोजीच्या नियोजित परिक्षा ढकलल्या पुढे
6. अतिवृष्टीमुळे पंढरपूरला पुराचा फटका
7. गाडीतील सॅनिटायझरने पेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्याचा होरपळून मृत्यू
8. गरिबीला कंटाळून आईनेच घेतला सहा वर्षाच्या चिमुरडी जीव
9. दिल्ली च्या नॉर्जचा विक्रम, फेकला IPL च्या इतिहासातला सर्वात वेगवान चेंडू
10. संजय दत्तचा व्हिडीओ व्हायरल
No comments
Post a Comment