15 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - ३० ऑक्टोबर पर्यंत तुळजापूर बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का? - चंद्रकांत पाटील
2. राज्यपालांचं वर्तन 'आ बैल मुझे मार' - शिवसेना
3.आम्ही मीडिया ट्रायलचे समर्थन करत नाही, केंद्र सरकारचे उच्च न्यायालयात मत
4. रविवारपासून मोनो तर सोमवारपासून मेट्रो धावणार
5. राज्यभरात पावसाचा रुद्रावतार; नदी नाल्यांना पूर
6. आघाडी सरकारकारवर देवेंद्र फडणवीसांची टीका
7. पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी
8. ३० ऑक्टोबर पर्यंत तुळजापूर बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी
9. अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार
10. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दिरंगाई बाबत तहसीलदारांना निवेदन
No comments
Post a Comment