14 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांचा मोदी सरकारवर निशाणा.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. सणांच्या काळात हिंदुबहुल भागात पाकिस्तानचा घातपाताचा कट
2. राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल
3. भारत बायोटेकच्या करोना लशीसंबंधी महत्त्वाची अपडेट
4. १००दिवसानंतर दुसऱ्यांदा होऊ शकतो करोना; ICMRची महत्त्वाची माहिती
5. राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांचा मोदी सरकारवर निशाणा
6. राज्यपालांनी यात हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा कळत नाही -जितेंद्र आव्हाड
7. नितेश राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
8. मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्याला
9. हैदराबादचा कर्णधार वॉर्नरनेदेखील व्यक्त केली नाराजी
10. ‘कारखानिसांची वारी’ टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment