14 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं, संभाजीराजेंचा टोला...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्याला
2. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता
3. हैदराबादेत आभाळ फाटलं, १४ जणांचा मृत्यू
4. भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं, संभाजीराजेंचा टोला“
5. कुरनूर धरणाच्या 6 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु
6. पुणे महापालिकेने नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा घेतला निर्णय
7. पुण्यात शनिवारपर्यंत अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा
8. भिंतीवर वाढलेल्या वृक्षांमुळे शहापूर प्रकल्पाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता
9. धोनीने फटकावला 102 मीटर लांब षटकार
10. अभिनेत्री कंगना रनौतविरोधात गुन्हा दाखल
No comments
Post a Comment