Breaking News

1/breakingnews/recent

26 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

       News24सह्याद्री - एक बेडूक आणि त्याची दोन पोरं; उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्ला.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी अभिनेत्री आज आठवलेंच्या पक्षात प्रवेश करणार

2. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण

3. माओवाद्यांना मोठा तडाखा, तब्बल 32 जणांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

4. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, गिरीस्थळ महाबळेश्वर आता अधिक बहरणार!

5. जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर 5 महिने अत्याचार

6. ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं

7. एक बेडूक आणि त्याची दोन पोरं; उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्ला

8. स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' का नाही ? - संजय राऊत

9. मुंबईतील वाडी बंदर येथे चोर असल्याच्या संशयातून एका व्यक्तीची हत्या

10. अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज, PUBG ची जागा घेणार?


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *