26 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - शिळी बिर्याणी खाल्ल्याने विषबाधा भावंडांचा मृत्यू....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
2. बाबासाहेब तांबे यांनी गोरेगाव चा चेहरा मोहरा बदलला - विजय औटी
3. शिळी बिर्याणी खाल्ल्याने विषबाधा; भावंडांचा मृत्यू
4. विजयदशमीच्या मुहूर्तावर शहरामध्ये खरेदीसाठी गर्दी
5. मतदारांचे ऋण विसरणार नाही - आ. लहू कानडे
6. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - महसूलमंत्री थोरात
7. रुई चोंडा धबधबा बनतोय मृत्यूचा सापळा
8. करारावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असावी - प्रकाश आंबेडकर
9. अकार्यक्षम आमदारांमुळे तालुक्याचा विकास खुंटला - माजी आमदार नरेंद्र घुले
10. कोपरगाव तालुक्यातून धावणार शेतकऱ्यांसाठी खास रेल्वे
No comments
Post a Comment