Breaking News

1/breakingnews/recent

8 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलं...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

2. ATM फोडणारी टोळी जेरबंद, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

3. महिला अत्याचारांबाबत देशात पहिल्या क्रमाकांवर महाराष्ट्र

4. नेत्याच्या हत्येनंतर भाजप आक्रमक; सचिवालयावर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

5. धारावीतील कोरोना पॅटर्नची 'ऑक्सफर्ड'कडून दखल

6. आत्तापर्यंत आत्मनिर्भर भारत काय आहे हेच कळलेले  - रघुराम राजन

7. कोरोनामुळे 62% सीईओंचा पगार कपातीचा निर्णय

8. मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलं

9. आर्थिक संकट मोठं, दुष्परिणाम पुढील वर्ष दीड वर्ष दिसणार - जयंत पाटील

10. एसबीआयची खातेधारकांना खूशखबर, महिन्याच्या मिनिमम बॅलेन्सच्या मर्यादेत घट


 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *