Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - त्या गुटक्याचे राहता कनेक्शन

No comments

         News24सह्याद्री -  त्या गुटक्याचे राहता कनेक्शन...पहा जिल्ह्याची खबरबात


TOP HEADLINES


1. जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 858 रुग्ण बरे होऊन परतले घरी

2. मंडप, डीजे,  लाईट, जनरेटर या व्यवसायांना शासनाने परवानगी द्यावी  
 
3. तलवारीचा धाक दाखवत १ लाख ३८ हजार रुपयांचा  ऐवज चोरट्यांनी केला लंपास 

4. शिर्डी विमानतळासाठी जमिनी दिल्या आणि आता त्यांना विमानतळावरील कामावरून  काढले

5. पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर योजनेअंतर्गत कर्ज द्या - मनसे

6. शेतकरी विरोधी आघाडी सरकारचा कोपरगावात निषेध

7. आघाडी सरकारची निर्णयास स्थगिती देत दलालांना पूरक भूमिका

8. अत्याधुनिक काचऱ्या पासून खत निर्मिती करणारी व्हॅन  घेण्याचा प्रयत्न करू - संदेश कार्ले

9. कोरोना महामारीमुळे वाघ्या मुरळी यांची उपासमार

10. त्या गुटक्याचे राहता कनेक्शन

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *