3 ऑक्टोबर सहयाद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या व्हर्जनचं यशस्वी प्रक्षेपण...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या व्हर्जनचं यशस्वी प्रक्षेपण
2. पीडितेवर बलात्कार झाला नाही; उत्तर प्रदेशातील मंत्र्याचा दावा
3. हाथरस प्रकरणावरून मायावती राजकारण करत आहेत – रामदास आठवले
4. राज्यातील गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून मुख्यमंत्र्यांवर भाजपाची टीका
5. ...तर माध्यमांची अडवणूक का? - संजय राऊत
6. सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा - गृहमंत्री
7. निविदांवरील संशयाचे धुके अधिक गडद
8. परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
9. दुर्मिळ खवले विकणाऱ्या तिघांना मलकापुरात अटक
10. पालकांनो, मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवा - अनुष्का शर्मा
No comments
Post a Comment