४ ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री -“अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी”....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
१- ‘आधीच्या सरकारांनी कृषी सुधारणांचे धाडस दाखवले नाही’
२- “अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील; काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी”३- हाथरस प्रकरणावरून प्रियंका चतुर्वेदींचा कंगनावर निशाणा
४- पीडित कुटुंबाच्या नार्को चाचणीच्या स्थगितीसाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका
५- क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी
६- ठाण्यात सार्वजनिक शौचालयाची बिकट अवस्था, मनसेचा आंदोलनाचा ईशारा
७ - उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेनेचे आंदोलन
८ - कोकण, विदर्भ,मराठवाड्यात अतिवृष्टी झाली सरकार न्याय देत नाही- विरोधीपक्षनेते दरेकर
९- जालन्यात शिवबा सामाजिक संघटनेच्या वतीनं आज एक तासभर रास्ता रोको
१० - आमदार डॉ. बालाजी कीणीकर हाथरस अत्याचाराविरोधात रस्त्यावर
YOU MAY ALSO LIKE
होम
No comments
Post a Comment