Breaking News

1/breakingnews/recent

3 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री -  केंद्राचा कर्जदारांना मोठा दिलासा...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नाही - राहुल गांधी 

2. केंद्राचा कर्जदारांना मोठा दिलासा

3. पीडित परिवाराचा पोलीस आणि प्रशासनावर गंभीर आरोप

4. 'आज फक्त अटलजींचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही तर...' - पंतप्रधान मोदी 

5. उत्तर प्रदेशातील घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण - प्रवीण दरेकर 

6. रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

7. साखरेचं उत्पन्न कमी करुन इथेनॉलची निर्मिती करणार - शरद पवार

8. राज ठाकरे यांनी केले केदार शिंदे यांचं कौतुक  

9. नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ तारखेपासून सुरु होणार

10. काँग्रेस कमिटीचे तहसील कार्यालया समोर धरणे अंदोलन

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *