Breaking News

1/breakingnews/recent

27 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन

No comments

    News24सह्याद्री  - सणासुदीच्या तोंडावर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

                                                       
                                                                  

TOP HEADLINES

1. सणासुदीच्या तोंडावर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी

2. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागांसाठी महाविकास आघाडीत चुरस

3. नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण

4. मराठा आरक्षण प्रकरणी आज सुनावणी

5. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

6.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या क्लीन चिटविरोधात माजी मंत्र्यांसह पाच जणांची याचिका

7.  खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण

8.  नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या हल्लाबोल मिरवणुकीत नियमांची पायमल्ली

9.  पुणे शहरातील उद्याने होणार खुली

10. लिलाव बंदने कांद्याचे बाजार पूर्णपणे ठप्प

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *