25 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - दसऱ्यापर्यन्त मंदिरे उघडली नाही तर टाळे तोडे आंदोलन - विश्व हिंदु परिषद...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. भाजपच्या प्रश्नांना राहुल गांधी यांचं सडेतोड उत्तर
2. टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख एका महिन्याने वाढली
3. दसऱ्यापर्यन्त मंदिरे उघडली नाही तर टाळे तोडे आंदोलन करू - विश्व हिंदु परिषद
4. बनावट तूप बनवणाऱ्या गोडाऊन वर पोलिसांचा छापा
5. पाथरीतील साई मंदिरामध्ये दसरा महोत्सवास सुरुवात
6. वाशिम शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी विद्यार्थ्यांनचा अमरावती विद्यापीठावर आक्रोश
7. लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे झेंडू विक्रेत्यांचे मोठे नुकसान
8. भुसेवाडा ग्रामस्थांनी श्रमदानातून बनविला बांबूचा पूल
9. वाळूज एमआयडीसीमध्ये चाकु हल्ल्यात तरुण जखमी
10. ऊसतोड कामगारांच्या मजुरी वरून सुरेश धस आणि पंकजा मुंडे आमने सामने
No comments
Post a Comment