Breaking News

1/breakingnews/recent

6 ऑक्टोबर सह्याद्री TOP 10 न्यूज

No comments

News24 सह्याद्री - चुलत भावाने केला बहिणीवर अत्याचार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. संगमनेर - चुलत भावाने केला बहिणीवर अत्याचार

2. श्रीरामपूर - काँग्रेसचा श्रीरामपूर पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या

3. पाथर्डी - शेतकऱ्यांसाठी आ. मोनिका राजळे उतरणार रस्त्यावर

4. राहता - राहता बाजार समितीच्या सभापतीपदी जेजुरकर

5. कोपरगाव - सरकार मराठा आरक्षणाचा कायदेशीर प्रश्न सोडवणार - आ. काळे

6. श्रीगोंदा - कुकडी प्रकल्पात यंदा 74 टक्केच पाणीसाठा

7. अकोले -  सहकाराचा संगमनेर पॅटर्न अकोलेत राबवणार - आ.डॉ. किरण लहामटे

8. संगमनेर - मराठा समाजाचे आरक्षणासाठी तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन

9. जामखेड - जामखेड मधील सौर ऊर्जा प्रकल्पाचा 2600 शेतकऱ्यांना फायदा

10. नेवासा - नेवाशात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *