18 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

News24 सह्याद्री - जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले
TOP HEADLINES
1. भारतातील रुग्णसंख्येने ओलांडला ५२ लाखांचा टप्पा
2. आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवीये; कंगनाचं ट्विट
3. जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले
4. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ
5. बोईसर मध्ये वायुप्रदूषण सुरूच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
6. पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने त भाज्यांच्या दरावर परिणाम
7. अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी
8. अजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी
9. कृषी क्षेत्रासंबंधित महत्वाच्या विधेयकांना लोकसभेत मंजुरी
10. नागपूरमध्ये उभारणार अत्याधुनिक कृषी केंद्र - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment