Breaking News

1/breakingnews/recent

18 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री - शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली - संजय राऊत...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. "शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली"-  संजय राऊत

2. खासगी ट्रेन्सचे प्रवास भाडे कंपन्या ठरवणार

3. एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने चालवण्यास राज्य शासनानेदिली परवानगी

4. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

5. किशोर वयातील मुलांना कोरोनाचा धोका कमी 

6. वैद्यकीय सेवेचा उडाला बोजवारा

7. घराच्या तिसऱ्या मजल्यावर फुलवली शेती

8. बुलढाणा जिल्हाचे नवे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया लवकरच घेणार पदभार

9. कुरुंदा येथे महापूर ..अनेक घरात पाणी शिरले

10. कोवीडच्या टेस्ट लॅबचा मुहुर्त ठरला. 

11. कोरोना योद्धा म्हणून नागेश आकात सन्मानित.No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *