Breaking News

1/breakingnews/recent

21 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24 सह्याद्री -  आजपासून 'या' 10 राज्यांत अटी शर्थींसह शाळा सुरू.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. आजपासून 10 राज्यांत अटी शर्थींसह शाळा सुरू

2. शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर

3. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

4. रामविलास पासवान ‘आयसीयू’मध्ये दाखल

5. भिंवडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा जणांचा मृत्यू

6. फडणवीसांचे पहाटेचे सरकार वाचवण्यासाठी काही अधिकारी राबत होते - शिवसेना 

7. डोंबविली स्टेशन बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त 

8. मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक

9. आज मनसे चे अंबरनाथ रेल्वे स्थानकावर सविनय कायदेभंग आंदोलन  

10. प्रिती झिंटाने व्यक्त केली नाराजी

11. अमृता सुभाषने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिला अनुरागला पाठिंबाNo comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *