21 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज

News24 सह्याद्री - साई नगरीतील जलसंकट कायम...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. के के रेंज विषयी संरक्षण विभागाचा आरक्षण उठविल्याचा कागद दाखवा- मा.आ.कर्डिले
2. पाणी योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न - आमदार काळे
3. पारनेर तालुक्यात बिबट्याचा संचार
4. के के रेंज बाबत लवकरच वस्तुस्थिती मांडू - खा. सुजय विखे
5. साई नगरीतील जलसंकट कायम
6. नगर-मनमाड महामार्ग बनतोय 'मृत्यूचा सापळा'
7. शेवगावमध्ये बांधकामविहीर मोटार, सोलर सर्व विहीरमध्ये ढासळले
8. कृषी विधेयकामुळे शेतीला उद्योगाचा दर्जा - आ. राधाकृष्ण विखे पाटील
9. किराणा दुकानात रेशनच्या साठ गोण्या तांदूळ; तहसील कर्मचाऱ्यांनी केला पंचनामा
10. श्रीरामपूर बस स्थानकाचे आधुनिकीकरण होणार - सचिन बडदे
No comments
Post a Comment