Breaking News

1/breakingnews/recent

16 सप्टेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री - शाळा इतक्यात सुरु होणार नाहीत - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. मागच्या सहा महिन्यात चीनने घुसखोरी केलेली नाही

2. पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवले का? - सुप्रीम कोर्ट

3. जीवनावश्यक वस्तू विधेयकावर लोकसभेत चर्चा

4. शरयू किनारी साकारणार रामलीला 

5. शाळा इतक्यात सुरु होणार नाहीत : वर्षा गायकवाड

6. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन

7. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची कोरोनावर मात

8. लासुर-हिंगोना रस्त्यावरील पूल बनला "मौत का कुआँ"  

9. अंबरनाथ येथे सेवानिवृत्त सैनिकांंचे आंदोलन  

10. पूरग्रस्तांवर अन्याय झाल्यास आंदोलन करू - पारोमिता गोस्वामी  No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *