Breaking News

1/breakingnews/recent

18 सप्टेंबर Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री -  महाराष्ट्रातही १००% आसन क्षमतेने बसद्वारे प्रवासी वाहतुकीस मंजुरी...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. महाराष्ट्रातही १००% आसन  क्षमतेने बसद्वारे प्रवासी वाहतुकीस मंजुरी

2. शेतकरी संघर्ष संघटनेचे शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला

3. मराठा समाजासाठी  १३ टक्के जागा वगळून पोलीस भरती करण्यात येणार

4. वाहतुकीचा रोजच खोळंबा

5. सर्वोपचार रुग्णालयानेच घेतला माझ्या मामांचा जीव भाची ने केला आरोप

6. निकृष्ट दर्जाची मका केली जाते वितरित

7. लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर अत्याचार

8. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची कामे एका महिन्यात पूर्ण करा - जिल्हाधिकारी

9. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त बदलीवरून नवा वाद

10. पोलीस वसाहतीच्या ईमारतींची त्वरीत पुर्नबांधनी करण्याची मागणी 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *