Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - निष्क्रिय ठरलेले नगरचे एसपी अखिलेशकुमार सिंह यांची बदली...

No comments

 News24सह्याद्री  - 




नगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची बदली करण्यात आली आहे .  हजर झाल्यापासून कायम निष्क्रिय ठरलेले नगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची अवघ्या सहाच महिन्यात बदली करण्यात आली आहे. तर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना  नगरला नियुक्ती देण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *