Breaking News

1/breakingnews/recent

आमदार मोनिका राजळे कोरोना पॉझिटिव्ह

No comments

अहमदनगर |  News24sahyadri -पाथर्डी येथील आमदार मोनिका राजळे यांना ही कोरोनाची बाधा झाली आहे. श्री तीलोक जैन विद्यालयात येथे राजळे यांनी  कोरोणाची  चाचणी केली होती असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्व आमदारांना  कोरोना चाचणी करण्याचे  आदेश दिला आहे.

त्यानुसार काल राजळे यांनी चाचणी केली असता त्या  बाधित आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना कोणताही त्रास जाणवत नसल्याने डॉक्टरांनी घरीच उपचार घेण्यास सांगितले असल्यामुळे त्यानुसार नगर येथील निवासस्थानी राजळे उपचार घेत आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *