Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - दोन महिन्यापासून नगर शहर लॉकडाऊन करा ही मागणी असताना का होत नाही निर्णय...?

No comments

News24सह्याद्री - 1. तालुके लॉकडाऊन करणाऱ्या प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आहे का...?

2. जामखेड चे आमदार रोहीत पवार जामखेड लॉक डाऊन करतात...

3. राहुरीत राज्य मंत्री असणारे प्राजक्त तनपुरे लॉक डाऊन करतात...

4. दोन महिन्यापासून नगर शहर लॉकडाऊन करा ही मागणी असताना का होत नाही निर्णय...?

5. पालकमंत्रीच लॉकडाऊन करण्याची गरज...

6. जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला नक्की काय आहे अपेक्षित...

7. नगरचा पॉझिटिव्ह आकडा आणि मृत्यू आकडा वाढतोय.... मग का नाही होत निर्णय...

8. नगरच्या महापौरांना 'गुंठेवारी'... तर.... आयुक्तांना 'टक्केवारी' सुचू देईना....

9. महापालिकेत सारा टक्केवारीचा खेळ, दीनदयाळ यांच्या नावाखाली 'वसंत'ची दुकानदारी


✍️ नगर शहरात किती बळी पाहिजेत....?

1. प्राजक्त तनपुरे साहेब तुम्ही राहुरी चे मंत्री नाहीत.... राज्याचे आहात...

2. थोरात साहेब... गडाख साहेब... तुम्हीच सांगा नगर शहराला वाली कोण....?

 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *