Breaking News

1/breakingnews/recent

5 सप्टेंबर सह्याद्री टॉप १० न्यूज

No comments

News24 सह्याद्री -  जिल्हा बँकेकडून खोटे ठराव - संभाजी ब्रिगेड...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES

1. अहमदनगर - जिल्हा बँकेकडून खोटे ठराव - संभाजी ब्रिगेड

2. श्रीगोंदा- सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत एकास लुटले 

3. संगमनेर- भाजपच्या पोटात ते कंगनाच्या मुखात - महसूल मंत्री थोरात

4. शिर्डी  - शिर्डीत कोविड रुग्णालय उभारणीस झाला प्रारंभ

5. कर्जत  - आ. रोहित पवार यांनी गाळेधारकां समवेत घेतली बैठक

6. श्रीगोंदा - आष्टीतील दरोडेखोरास श्रीगोंदा पकडले

7. नेवासा - नेवासा तहसीलदारांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न

8. अकोले - चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा - वैभव पिचड

9. श्रीरामपूर - शिक्षण मंडळाचा दहा टक्के हिस्सा लवकरच देणार - नगराध्यक्षा आदिक

10. शेवगाव - शेवगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीवर प्रशासक

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *