Breaking News

1/breakingnews/recent

5 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24 सह्याद्री -  हजरत निजामुद्दीन दर्गा उद्यापसून भाविकांसाठी खुला...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट

2. हजरत निजामुद्दीन दर्गा उद्यापासून भाविकांसाठी खुला

3. संसदेत काँग्रेस करणार चार वटहुकुमांना विरोध

4. विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण

5. कोरोनामुळे नाती तोडू नका; आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

6. परिवहनमंत्री अनिल परब यांचा राम कदम यांना टोला

7. सामनातून विरोधकांवर गंभीर आरोप

8. महाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ६४ लाख रुपयांची मदत

9. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत नागलचा पराभव

10. 'जय महाराष्ट्र' म्हणत कंगनाचे ट्विट

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *