Breaking News

1/breakingnews/recent

7 ऑगस्ट सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24 सह्याद्री - आधी नवनीत राणा आणि आता रवी राणांना कोरोनाचा संसर्ग....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण 

2. देशात कोरोना चाचणी प्रयोगशाळांमध्ये वाढ

3. आधी नवनीत राणा, आता रवी राणांना कोरोनाचा संसर्ग
 
4. मोदी सरकार गायब आहे- राहुल गांधी

5. कुलभूषण जाधवप्रकरणी  पाकिस्तानकडून अद्याप कोणताही तपशील नाही

6. नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा

7. जव्हार येथे तरुणाची  फेसबुक लाईव्हवर आत्महत्या

8. पालघर येथे शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधितांची लूट

9. पाटण्याचे एसपी विनय तिवारी बिहारला परतणार

10. भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकची गळफास घेऊन आत्महत्या

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *