7 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - सामना मुखपत्रातून ओवीसींवर जोरदार टीका....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. एकनाथ खडसेंनाही महावितरणचा धक्का
2. सामना मुखपत्रातून ओवीसींवर जोरदार टीका
3. पंतप्रधानांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान व गौरव
4. प्रसाद लाड यांची मुंबई महापालिकेवर टीका
5. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
6. कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडले
7. पीक कर्जवाटपात हलगर्जी करणाऱ्या बँकांवर कारवाईचे आदेश : सहकारमंत्री
8. कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये सुरू
9. जळगाव मध्ये सोन्याचे दर 58 हजार 300 प्रतीतोळा
10. NCW नं महेश भट्ट यांच्यासह 6 जणांना पाठविली नोटीस
No comments
Post a Comment