Breaking News

1/breakingnews/recent

6 जुलै सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री -   कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर

2. करोना, जीएसटी आणि नोटबंदी; हॉवर्डमध्ये अपयशाची केस स्टडी म्हणून शिकवलं जाईल- राहुल गांधी

3. राज्यात आज 6555 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

4. सीबीएसई-फेसबुकचा करार, विद्यार्थी, शिक्षकांना डिजिटल सुरक्षेचे धडे

5. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

6. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भंसालींची आज चौकशी

7. लसींच्या मानवी चाचण्यांना परवानगी म्हणजे कोरोनाच्या शेवटाची सुरुवात : केंद्र सरकार

8. हिंदुंचा पवित्र श्रावण महिन्याला आजपासून उत्तर भारतात सुरुवात

9. नाशिक शहरात कोरोनाचा कहर सुरुच


10. कोरोना चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *