6 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - मुंबईतील करोनाबाधित निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयाकडून तब्बल २५ लाखांचं बिल..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. विकास दुबे ‘नेपाळमधील दाऊद’ ठरू नये शिवसेनेची योगींवर टीका
2. क्रेडाई च्या बोटीचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले अनावरण
3. शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात व्हँटिलेटर दया;अन्यथा मनसेचा आंदोलन छेडण्याचा ईशारा
4. अकोल्यातील १४५ पैकी ६१ कंटेनमेंट झोनवरील निर्बंध उठविले
5. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यां विरुद्ध गुन्हे दाखल करणार
6. जालन्यात 56 नवीन रुग्णाची वाढ
7. मुंबईतील करोनाबाधित निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयाकडून तब्बल २५ लाखांचं बिल
8. हॉटेल ताज धमकीप्रकरणी गुन्हा
9. तळोजा वसाहतीसमोरील ६० कोटी रुपये खर्चुन बांधलेला भुयारी मार्ग पाण्याखाली
10. कोरोनामुक्तीनंतर जंगी स्वागत महागात, माजी उपनगराध्यक्षांसह 100 जणांवर गुन्हे
No comments
Post a Comment