Breaking News

1/breakingnews/recent

1 जुलै सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री -   तिथं मॅप बदललेत, आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय - जितेंद्र आव्हाड..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. सीआरपीएफ’च्या पथकावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

2. चीनची नवी खेळी, भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी

3. यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय

4. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा  

5. भारत महिन्याला ५० लाख पीपीई सूट करणार निर्यात

6. संभाव्य लसीचा पहिला लाभ कोरोनायोद्धय़ांना

7. तिथं मॅप बदललेत, आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय - जितेंद्र आव्हाड

8. पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील - उदयनराजे भोसले 
 
9. तलावांमध्ये महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

10. आधी कोरोनाबाधितांची सेवा, मग कौटुंबिक जबाबदारी



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *