1 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - आषाढी एकादशी निमित्त रेखाटली २० फुटांची विठ्ठलाची मनमोहक रांगोळी..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. आषाढी एकादशी निमित्त रेखाटली २० फुटांची विठ्ठलाची मनमोहक रांगोळी
2. बिबट्याचा शेतक-यावर हल्ला ४ शेळ्या फस्त
3. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’च्या संत सोपानदेव विशेषांकाचं प्रकाशन
4. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा संयमाचीच तयारी
5. कोरोनामुळे विठ्ठल भक्तांच्या आनंदावर विरजण
6. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला
7. हरित क्रांतीचे प्रनेते वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी
8. शहरात आज नव्याने ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
9. जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी शाळांवर
10. ७० वर्षीय वृद्धाच्या खूनाचा उलगडा झाला
No comments
Post a Comment