Breaking News

1/breakingnews/recent

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन 

No comments
News24सह्याद्री - 

मुंबई । 

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या ७१ वर्षाच्या होत्या. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने १७ जून ला त्यांना वांद्रेतील गरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आल होत.

त्या बॉलिवूड मधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका होत्या त्यांनी २००० पेक्षा जास्त गाणी कोरिओग्राफ केली आहेत. सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *