६ जून सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा ...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. राज्यात 1475 कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
2. जालन्यात कोरोनाचा चौथा बळी
3. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा...
4. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात पावसाची जोरदार हजेरी
5. नागरिकांनीच केले रस्त्याचे काम पूर्ण
6. जालन्यात 11 नव्याने रुग्णांची वाढ
7. धुळ्यात आणखी 11 जणांना कोरोनाची लागण
8. मुंबईत पावसाची जोरदार हजेरी
9. बॉलिवूडमध्ये आणखी एक कोरोना बळी, निर्माते अनिल सुरी यांचं निधन
No comments
Post a Comment