६ जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - यावर्षी नव्या योजना नाहीत, आर्थिक टंचाईमुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाची सूचना...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. ८० दिवसांनी उघडणार तिरुपती देवस्थानचे दरवाजे
2. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आईचे निधन
3. सिल्वर लेकने केली अजून ४,५४६ कोटींची गुंतवणूक
4. यावर्षी नव्या योजना नाहीत, आर्थिक टंचाईमुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाची सूचना
5. अडीच महिन्यांनी तुळशीबागेत गजबज
6. अकोला जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ७४६ वर
7. १७ तासानंतर शहरात वीज पुरवठा सुरळीत
8. एसटीकडे प्रवाशांची पाठ,कोरोनाची भीती
9. पूर रोखण्यासाठी नवे काहीच नाही - वडनेरे समिती
10. "कराडची माणुसकी" ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण व गरिबांना धान्य वाटप
No comments
Post a Comment