४ जून सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - खा. डॉ. अमोल कोल्हे यांना जीवे मारण्याची धमकी ...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित
2. केंद्र सरकारनं तात्काळ लक्ष दिलं तर बरं होईल : मायावतींनी व्यक्त केली चिंता
3. गर्भवती हत्तीणीची निर्दयीपणे हत्या धक्कादायक
4. कोरोनाची बाधा झालेले सरकारमधील पहिले वरिष्ठ अधिकारी
5. जुन्नर तालुक्यातील आळे फाटा येथे चक्रीवादळाचा फटका
6. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रस्ताच बंद
7. चक्रीवादळानंतर मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस
8. लोकल ट्रेन सुरू करायला हव्यात-
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
9. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना गोळ्या घालू , सोशल मीडियावरून धमकी
10. मेट्रो, मोनो सेवेसाठी सज्ज
No comments
Post a Comment