४ जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - बाप लेकांचा टाहो ऐकण्यास कोणीच तयार नाही, जिल्हा रुग्णालयाचा अजब कारभार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. पडलेली झाडे रस्त्यावरून हटवून सुरळित वाहतुकीला सुरुवात
2. चंद्रपूर जिल्हयात मध्यम स्वरूपाच्या सरी, नागरिकांना दिलासा
3. जालन्यात रिमझिम सरी,तर काही ठिकाणी नुकसान
4. बाप लेकांचा टाहो ऐकण्यास कोणीच तयार नाही, जिल्हा रुग्णलयाचा अजब कारभार
5. झोपडपट्टी भागातील नागरिकांचा निवारा धोक्यात
6. कोरोनाच्या पार्श् वभूमीवर सिकलकरी समाजाच्या गरजू कुटुंबांना मदत
7. वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता
8. हिंगोली जिल्ह्यातील रसवंती व्यावसायिक अडचणीत
9. अखंडित वीज पुरवठ्यामुळे ग्राहक व व्यावसायिकांचे नुकसान
10. जालन्यात पुन्हा नव्याने ११ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
No comments
Post a Comment