Breaking News

1/breakingnews/recent

30 जून सह्याद्री सुपरफास्ट न्यूज

No comments
News24सह्याद्री -  मानाच्या पालख्या आणण्यासाठी पंढरपूरची लालपरी सज्ज...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 


TOP HEADLINES

1. भारतात कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीला परवानगी 

2. विशाखापट्टणम येथे गॅस गळतीनं पुन्हा दोघांचा जागीच मृत्यू  

3. मानाच्या पालख्या आणण्यासाठी पंढरपूरची लालपरी सज्ज

4. औरंगाबाद जिल्ह्यात 252 रुग्णांची वाढ 

5. अमरावतीत देवेंद्र फडणवीस शेती बांधावर

6. बारामतीच्या एका पेट्रोल पंपावर पिसारा फुलून नाचणाऱ्या मोराचा व्हिडिओ व्हायरल

7. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

8. वर्ध्यात नवजात बालकाला स्वतः आई वडिलांनी विकल्याचे घटना उघडकीस 

9. ऑनलाईन शाळा रद्द करण्यासाठी चिरंजीवी संघटनेचा "घंटानाद" आंदोलनाचा इशारा  


10. मुंब्रा येथील वाहन चोरी करणारी टोळी ताब्यात


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *