कोरोना : ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्र पोलिसांची माहिती
News24सह्याद्री -
मुंबई ।
पोलिसांमध्ये वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या २४ तासात ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा हा १०३० एवढा आहे. तर २ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५९ वर पोहचली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली.

No comments
Post a Comment