४ जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - कोरोनाबाधित वृद्धाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणं पडले महागात...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. ठाकरे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचव्या स्थानी
2. निसर्ग चक्रीवादळाचा
सर्वात जास्त रायगड जिल्ह्याला फटका
3. टाळे बंदीचा मिरची उत्पादकांना बसला फटका
4. जालन्यात नव्याने 6 रुग्णांची वाढ
5. विजय माल्याला भारतात परत आणण्यात येणार
6. कोरोनाबाधित वृद्धाच्या अंत्यसंस्कारला उपस्थित राहणं पडले महागात
7. हिंगोली शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
8. कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरसावले लोककलावंत
9. अकोल्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
No comments
Post a Comment